पुणे. जागतिक ग्रंथपाल दिवसा निमित्त.

जागतिक ग्रंथपाल दिवसा निमित्त ऑनलाइन प्रश्नमंजुषा.

PRESS MEDIA LIVE : पुणे :

आझम कॅपम्स मधील अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल येथे जागतिक ग्रंथपाल दिवस व डॉ. एस.आर.रंगनाथन जयंती निमित्त ऑनलाईन प्रश्नमंजुषा  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .या प्रश्नमंजुषेत प्रशालेतील २८० विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला.सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशालेतील ग्रंथपाल सौ.अस्मा शेख यांनी विशेष परिश्रम घेतले.संस्थेचे अध्यक्ष डॉ.पी.ए. इनामदार व प्रशालेच्या प्राचार्या श्रीमती परवीन शेख मॅडम यांनी सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन केले.

                                                                                                   

Post a comment

0 Comments