AdSense code पुणे हाजी अब्दुल कादीर मेमन इंग्लिश मॅडम स्कूल शाळेचा दहावीचा दहावीच्या परीक्षेचा निकाल शंभर टक्के

पुणे हाजी अब्दुल कादीर मेमन इंग्लिश मॅडम स्कूल शाळेचा दहावीचा दहावीच्या परीक्षेचा निकाल शंभर टक्के

  हाजी अब्दुल कादीर मेमन इंग्लिश मिडीयम स्कूल  शाळेचा           

दहावी च्या परीक्षेचा निकाल शंभर टक्के

                                                                         

PRESS MEDIA LIVE. :.   पुणे :  (प्रतिनिधी ) : 
 
कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीच्या हाजी अब्दुल कादीर मेमन इंग्लिश मिडीयम स्कूल (संतोषनगर ,कात्रज ) या शाळेचा  दहावी च्या परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. अनम तांबोळी हिने  ९२ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. 
संस्थेचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार आणि मुख्याध्यापिका तस्नीम बजाजवाला यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे  अभिनंदन केले.

Post a comment

0 Comments