AdSense code पुणे आझम कॅम्पस शाळात 100% निकाल.

पुणे आझम कॅम्पस शाळात 100% निकाल.

                                           

आझम कॅम्पस च्या तिन्ही शाळांचा शंभर टक्के निकाल                               

PRESS MEDIA LIVE  : पुणे. प्रतिनिधी             

महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूल ,अँग्लो उर्दू बॉईज स्कूल,एमसीईएस इंग्लिश मिडीयम स्कूल या तिन्ही शाळांचा निकाल शंभर टक्के लागला .   येथील विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होवून घवघवीत यश मिळवले. 

  अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूल च्या मुख्याध्यापिका आयेशा शेख , अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल च्या मुख्याध्यापिका परवीन शेख,एमसीईएस इंग्लिश मिडीयम स्कूलचे मुख्याध्यापक डॉ. इब्राहीम जहागीरदार यांनी ही माहिती दिली . संस्थेचे अध्यक्ष डॉ .पी ए इनामदार ,उपाध्यक्षा अबेदा इनामदार ,सचिव डॉ लतीफ मगदूम यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व शाळेचे अभिनंदन केले .

Post a comment

0 Comments