शिरढोण : जिल्हा कोल्हापूर .

शिरढोण  :  डॉक्टर संदीप नागणे यांचा वाढ दिवसाच्या निमित्ताने श्रीफळ, शाल    फेटा बांधून सत्कार करण्यात आला.


PRESS MEDIA LIVE :.  शिरढोण ( प्रतिनिधी )
 
शिरढोन गावचे सुपुत्र गोरगरीब जनतेचे वैद्यकीय आधार आमचे सहकारी जिगरी मित्र आमच्या संघटनेचे आधारस्तंभ माननीय डॉक्टर श्री संदिप नागणे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य कष्टकरी शेतमजूर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय सुरेश सासणे यांच्या या हस्ते लक्ष्मी विविध सेवा सोसायटी मध्ये शाल श्रीफळ फेटा बांधून सत्कार करण्यात आला त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा व हार्दिक हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा दिल्या याप्रसंगी लक्ष्मी सोसायटीचे चेअरमन विजयराव मगदूम शिरडून चे नेतृत्व करणारे विश्वास बाली घाटे मनोर गुरव चंद्रकांत मालगावे सय्यद मुजावर कुबेर चौगूले शिवाजी कोळी गावकामगार पोलीस पाटील शिरडून शोभा पान दारे संगीता सुतार शांताबाई सातवेकर इत्यादी नागरिक उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post