Showing posts with the label CrimeShow All
बोपदेव घाटात दुचाकीवरील दांम्पत्यास दमदाटी करुन मोबाईल चोरणाऱ्या टोळक्‍यास कोंढवा पोलिसांनी फलटन तालूक्‍यातील पकडले -
राहुरी येथील एका साप्ताहिकाचे पत्रकार रोहिदास दातीर यांचे अपहरण करुन हत्या.  हत्या करणारे एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप दातीर यांच्‍या पत्‍नीने केला आहे -
भरदिवसा जेष्ठ महिलेचे मंगळसूत्र हिसकाविणाऱ्या चोरट्याला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केले -
अर्चना जतकर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांना  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कडून अटक . -
एमएच 12, एएन 6059) या चारचाकीत अंदाजे 35 ते 40 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळला,    मृत्यू की घातपात आहे? हे अद्याप स्पष्ट नाही. -
झेंडेवाडी (ता. पुरंदर) येथील झेंड मळ्यात जिलेटिनच्या काड्यांचा स्फोट झाल्याने सर्वत्र खळबळ,  दोघांवर गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे. -
कोंढवा-येवलेवाडी कार्यालयाच्या हद्दीतील कोविड केअर सेंटरमधील संगणकाच्या चोरीच्या प्रयत्न,  सुरक्षारक्षकाने प्रसंगावधान राखल्याने चोरीचा प्रयत्न फसला. परंतु, दोघे चोरटे अल्पवयीन असल्याने त्यांना समज देऊन सोडून देण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मदन बिरादार यांनी सांगितले  -
हडपसर परिसरातील वाहत्या पाण्याच्या कॅनॉलमध्ये सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले ,.    याप्रकरणी दोघांना अटक केली असून त्यांनी खून केल्याची कबूल दिली.  -