वजीर रेस्क्यू फोर्सने वाचवले महिलेचे प्राण




प्रेस मीडिया लाईव्ह :

औरवाड : प्रतिनिधी :

 औरवाड : काल  संध्याकाळी 7:30 च्या सुमारास नरसिंहवाडी औरवाड मोठ्या फुलाच्या वरून एक महिलेला चक्कर आल्याने कृष्णा नदीत पडली , त्या वेळी तिथं मासे मारत असणारे लोकांनी पडलेला आवाज व त्याचा आरडा ओरडा ऐकून  तत्काळ वजीर रेस्क्यू फोर्स ला फोन करून बोलावून त्या महिलेचे प्राण वाचवले .

 त्या महिलेचे नाव मंगला अन्नसो मजगुंडे राहणार शिरढोण तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर वय वर्ष 65 असा आहे हे सर्व माहिती तहसीलदार व पोलीस स्टेशनला कळविण्यात आले. सदर  महिलेस त्यांच्या नातेवाइकांला बोलावून  त्यांच्या ताब्यात देण्यात आले वजीर रेस्क्यू फोर्स च्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.





Post a Comment

Previous Post Next Post