माझी उपसरपंच कसलखंड ग्रामपंचायतचे रोहित घरत यांनी महाड येथील जय चतुर्वेदी या मुलाला दिला जीवदान


प्रेस मीडिया लाईव्ह  :

विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील :

माझी उपसरपंच तसेच सामाजिक कार्यकर्ते रोहित घरत प्रीतम दादा यांचे पिय दादांची शिकवण अशी  आहे त्यांना की कोणी गोरगरीब गरजू कोणावर अन्याय होत असेल आपण ज्या रस्त्याने आपण चाललो असेल मग ती रात्र असो दिवस असो आपण जनसेवेसे तत्पर असावे..

अशी काल रात्री घटना घडली त्या रात्रीला रोहित  यांनी..जय चतुर्वेदी रा. महाड हा मुलगा अमिटी युनिव्हर्सिटी कडे रात्री  दोन वाजता जात असताना त्याची क्रेटा गाडी अजिवली–भाताण रोड वरील शिवाजीनगर (कसलखंड) गावाच्या पुलामध्ये पडली याची कल्पना कोणालाही नव्हती. त्यानंतर 10 मिनिटांनी त्याच रोड ने  कसलखंड ग्रामपंचायती चे मा.उपसरपंच रोहित घरत तेथून येत होते त्यांना पुलाच्या बाजूला संरक्षणासाठी असलेले ग्रिल तुटलेल्या अवस्थेत दिसले म्हणून त्यांनी गाडी थांबून बघितले असता 1 फोर व्हीलर गाडी पुलामध्ये दिसली त्यांनी क्षणाचा ही विलंब न लावता पुलामध्ये खाली उतरून गाडीची काच फोडून त्याला बाहेर काढले व त्या मुलाचा जीव वाचवला.. सध्या ते कलंबोली एमजीएम रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत त्यांची परिस्थिती ठीक आहे

Post a Comment

Previous Post Next Post