प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - राधानगरी तालुक्यातील क.वाळवा येथील अनिरुध्द सुहास कोठावळे (वय 25) या अविवाहित तरुणाने बुधवार (दि.30 एप्रिल ) रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास तळ नावाच्या शेतात पॅराशुट नावाचे विषारी औषध सेवन केल्याने त्याला त्याच्या नातेवाईकांनी उपचारासाठी क.वाळवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेऊन पुढ़ील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तेथे उपचार चालू असताना गुरुवार (दि.01 मे ) रोजी पहाटे साडे तीनच्या सुमारास मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
Tags
कोल्हापूर