प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - करवीर तालुक्यातील हसूर दु.येथील वहिदा दस्तगीर मुल्ला (वय 40.रा.भाट गल्ली ,हसुर दु.) ह्या गुरुवार (दि.01 मे ) रोजी दुपारी बाराच्या सुमारास नाळवा नावाच्या शेतातील विहीरीत आढ़ळून आल्याने त्या महिलेला त्यांच्या नातेवाईकांनी विहीरीतून बाहेर काढून उपचारासाठी खाजगी रुग्णवाहिकेतुन सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारापूर्वी मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
Tags
कोल्हापूर