चि.सौ.का.मोनिका व चि . अशितोष यांचा विवाह थाटात संपन्न.



प्रेस मीडिया लाईव्ह  :                                

 इंचलकरंजी येथील दै.परतगंगा व ग्रामदेवताचे मुख्य संपादक श्री.सखाराम जाधव यांची द्वितीय कन्या चि.सौ.का.मोनिका आणि मिणचे येथील हरिश शामराव दुधारे/पाटील यांचे द्वितीय चि.आशितोष यांचा शुभविवाह मोठ्या थाटामाटात पार पडला.



या शुभविवाह प्रंसगी खा.मा.धैर्यशील माने यांनी त्याच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.त्याच प्रमाणे शुभविवाह प्रंसगी सर्व राजकीय,सामाजिक आणि कलाकार तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांच्यासह प्रिंट मिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे संपादक ,पत्रकार आणि हितचिंतक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post