देवेंद्र (देवा) अनंत पाटील यांना प्रशिक एज्युकेशन सोसायटी सन्मान

  २०२३ भाई संगारे स्मृती 'युवा क्रांती' गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

प्रेस मीडिया लाईव्ह 

विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

गुरुवार दि 18 जानेवारी रोजी पनवेल येथे मा आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते व संस्थापक मोहन गायकवाड व संचालक आकाश गायकवाड यांच्या उपस्थित हा सन्मान वितरित करण्यात आला 

देवेंद्र (देवा) अनंत पाटील हे समाजाप्रती असलेला त्याग, निष्ठा आणि सेवाभावी वृत्तीने समाजातील अनिष्ठ रूढी, चाली रिती व परंपरा यांना छेद देवून आपण सामाजिक क्षेत्रातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समतेचा वारसा पुढे नेत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेले सामाजिक क्रांती समतावादि भावना उराशी बाळगून आंबेडकरी विचार जोपासत असल्याने सातत्याने त्यांच्या कार्याचा आदरार्थी भाई संगारे स्मृती 'युवा क्रांती' गौरव पुरस्काराने मा. देवेंद्र (देवा) अनंत पाटील यांना सन्मानित करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post