पोलीस पाटील पदी विशाल चंद्रकांत ढवळे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार

प्रेस मीडिया लाईव्ह :

परभणी : 

परिश्रम केल्यानंतर यश मिळते, यश मिळाल्यावर आनंद मिळतो, परिश्रम तर सगळेच करतात, परंतु यश हे त्यांनाच मिळते जे कठोर परिश्रम करतात. विशाल चंद्रकांत ढवळे यांची डोंगरगाव पोलीस पाटील पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला . आज पासुन पोलीस पाटील पदी रुजू झाल्याबद्दल पोलीस पाटील विशाल चंद्रकांत ढवळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या सर्व महापुरुषांच्या प्रतिमांना हार घालून वंदन केले व त्यांच्या घरी  जाऊन डोंगरगाव गावचे प्रथम नागरिक सरपंच  'सामजिक कार्यकर्ता यांनी पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला  यावेळी 

राजु पाटील जाधव माजी सरपंच डोंगरगाव, बालाजी पाटील जाधव संभाजी ब्रिगेड नांदेड जिल्हाध्यक्ष, गणेश दामोदर बगाडे, संभाजी निलेवाड, काळबा गिते ,सुभाष माणिका ढवळे, धम्मपाल कांबळे , डोंगरगावचे सामाजिक कार्यकर्ते राहुल ढवळे,

, राहुल उध्दव ढवळे, अशोक ढवळे, रोहीदास ढवळे, देविदास ढवळे, यशवंत ढवळे,माधव ढवळे, विकास  ढवळे,गहिनीनाथ ढवळे,राम ढवळे, आदी ढवळे, कुमार पंडित, धम्मपाल कांबळे,संदीप कांबळे, किरण कांबळे,सुरज कांबळे, किशोर कांबळे, समिक सिंगपुते, प्रकाश हानवते, उध्दव मस्के व सर्व गावकरी मंडळी ,मित्र परिवार, आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post