प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण व वृध्दाश्रम येथे फळ वाटपाचा कार्यक्रम...नाना दातार

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी : पँथर आर्मी स्वराज्य संविधान रक्षक सेना आणि दलित पँथर विभागीय कार्यालय इचलकरंजी कोल्हापूर या संघटनेच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम व लिंबु चौक येथील वृध्दाश्रम येथे फळ वाटपाचा कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नाना दातार यांनी दिली आहे.

 पँथर आर्मी स्वराज्य संविधान रक्षक सेना आणि दलित पँथर विभागीय कार्यालय इचलकरंजी कोल्हापूर या संघटनेच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम व लिंबु चौक येथील वृध्दाश्रम येथे फळ वाटपाचा असा संयुक्तिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

प्रमुखअतिथी मा.श्री. रणजित लायकर,माजी बांधकाम सभापती मा.श्री.राजाभाऊ कांबळे,माजी आरोग्य सभापती मा.सौ.संगिता आलासे वैहीनी,इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे संचालक मा.श्री. अविनाश कांबळे साहेब,पँथर आर्मी स्वराज्य संविधान रक्षक सेना महिला आघाडीच्या अध्यक्षा मा.सौ.चंदाताई पाटील,महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ.माधुरी राजु जाधव यांच्या उपस्थितीत शुक्रवार दि.२६-०१-२०२४ रोजी सकाळी ९-०० वाजता दातार रेडिअंट फ्लाझा,ममता बेकरी समोर रसना काँर्नर जवळ येथे आयोजित केला आहे असे त्रिंबक उर्फ नाना श्रीपाद दातार दलित पँथर प.म. दिव्यांग आघाडी अध्यक्ष पँथर आर्मी स्वराज्य संविधान रक्षक सेना हातकणंगले तालुका अध्यक्ष सौ.माधुरी राजु जाधव महिला आघाडीच्या कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षा यांनी*प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे*

Post a Comment

Previous Post Next Post