कोल्हापुरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची बदली.



कोल्हापुर- कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची पुणे येथे बदली झाली असून त्यांच्या जागी पुणे येथील अमोल येडगे यांची कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणुन रुजू होणार आहेत.


महाराष्ट्रातील काही आयएएस अधिकारी असलेल्याच्या बदल्या झाल्या असून यात रेखावार यांचा समावेश आहे.त्यानी आपल्या काळात अनेक कोल्हापूर हिताचे निर्णय घेतले होते.त्यात छत्रपती शाहू महाराज स्थळाचा समावेश आहे.

Post a Comment

Previous Post Next Post