प्रत्येक सणावाराला घरापासून लांब राहून कर्तव्य बजावतोस तू स्वतःला वाहून माझ्या पोलीस बांधवास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा



प्रेस मीडिया लाईव्ह : 

विशेष प्रतिनिधी :  सुनील पाटील

पोलीस खात्यातील एक ट्राफिक अधिकारी  15 ऑगस्ट रोजी वाढदिवस असताना सुद्धा साजरा करता आला नाही म्हणून सोळा तारखेला दुसऱ्या दिवशी  हवे  लगत असणाऱ्या विनेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते श्री दिनेश महाडिक यांचे रुद्र स्नॅक  येथे श्री नितीन काशिनाथ सोनवणे महामार्ग  पोलीस  यांचा वाढदिवस साजरा रुद्र स्नॅक विनेगाव येथील हवे लगत असणाऱ्या ठिकाणी वेलात वेळ काढून आज वाढदिवस साजरा करण्यात आला 

यावेळी पोलीस कर्मचारी व त्यांचे मित्र  श्री भीमराव पाटील श्री प्रवीण पाटील श्री निलेश कावरे श्री विनोद पाटील श्री जमीर मुलानी श्री अनिल घरत उद्योजक खालापूर श्री बबन मोरे ज्येष्ठ शिवसैनिक विनेगाव प्रतिनिधी श्री दिनेश महाडिक रायगड जिल्हा विशेष प्रतिनिधी  सुनील पाटील उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post