निपाणीचे नुतन तहशिलदार एम एन बलिगार यांचा सत्कार करताना डॉ. विक्रम शिंगाडे

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

   निपाणीचे नुतन तहशिलदार म्हणून रुजू झालेले बलिगार हे कागवाड, खानापुर अशा अनेक तालुक्यांमध्ये निष्ठावंत व प्रामाणिकपणे तहशिलदार पदाची सेवा पार पाडली आहेत. आता नुकतेच निपाणी तालुक्यांमध्ये त्यांची तहशिलदार म्हणून रुजू झाले आहेत.

   दलित संघटनेतील सर्व नेते व सामाजिक कार्यकर्ते त्यांचा निपाणी तहशिलदार कार्यालयामध्ये जावुन पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक गौरव करण्यात आले. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले.

   त्यावेळी दलित संघटनेचे राज्य संचालक अरिष सनदी, दलित संघटनेचे राज्य संचालक दिलीप माळगे व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post