सुमय्या अली कृषिरत्न पुरस्काराने सम्मानित



प्रेस मीडिया लाईव्ह : 

प्रसिद्ध  समाजसेविका सुमय्या अली यांना  दिनांक 13/08/2023 रोजी जलगांव खानदेश येथे जिलाधिकारी कार्यालय नियोजन भवनात नैसर्गिक मानव अधिकार सुरक्षा परिषद फॉर्म यांच्या वतीने कृषिरत्न हां पुरस्कार देऊन गौरविण्यात आले . या मिळालेल्या पुरस्कारामुळे सुमय्या अली यांचे वर सर्वच स्थारातून अभिंदनाचावर्षाव होत आहे. 

 सुमय्या अली यांनी प्रत्येक क्षेत्रात सर्व जातीय धर्माच्या लोकांच्या समस्याचे निवारण करणया करीता मोलाची कामगिरी वाजवली आहे घरगुती समस्या असो, रुगनांची समस्या असो, पुलिस स्टेशनची समस्या असो तसेच शोषित पीड़ित महिलांना व गरजू  गरीब नागरिकांना तसेच शेतकरी व शेत मजूरांना कायदेशीर न्याय मिळवून देण्याकरीता मोलाची कामगिरी बजावली आहे सुमय्या अली यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन यांना हां कृषिरत्न पुरस्कार प्रदान करणयात आला आहे.


सुमय्या अली यांना  आतापर्यंत  विविध क्षेत्रात अनेक पुरस्कारांनी सम्मानित करणयात आले आहे तसेच सुमय्या अली यांना हां पुरस्कार जलगांव खानदेश चे आमदार मा. सुरेश (राजू मामा) भोळे यांच्या हंसते प्रदान करणयात आला या वेळी विशेष उपस्थिति प्रवीण महाजन (उप जिला अधिकारी) म्हणून मा. सुरेश (राजू मामा) (आमदार जलगांव विधानसभा) ठाकुर (जिल्हा अधिक्षक, कृषि अधिकारी जलगांव), मा. संतोष बिढवई (जिल्हा उपनिबंधक जलगांव), मा.पंकज लोखंडे (तहसीलदार जिलाधिकारी कार्यालय जलगांव), तसेच प्रमुख उपस्थित म्हणून गोरख देवरे (नेशनल डायरेक्टर जनरल NHRPCF), मा.प्रकाश पाटिल (महाराष्ट्र निरीक्षक NHRPCF), मा.अनिल टपके (नेशनल क्राईम इन्वेस्टिगेशन ब्यूरो महाराष्ट्र राज्य) मा.प्रफुल्ल पाटिल (उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष), मा.ईश्वर पाटिल (जॉइंट सेक्रेटरी NHRPCF), मा.डॉक्टर शरीफ बागवान (जिला अध्यक्ष NHRPCF) यांची होती पुरस्कार मिळाल्या नंतर सुमय्या अली यांचा सर्वत्र अभिनंदन होत आहे

Post a Comment

Previous Post Next Post