मदरसा फैजुल उलूम दापोडी ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न



 प्रेस मीडिया लाईव्ह

   अन्वरअली शेख

 पिंपरी चिंचवड दी .15 ऑगस्ट : दापोडी शहरातील प्रख्यात मदरसा फैजुल उलूम येथे सकाळी साडेआठ वाजता आनंदमय वातावरणात ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. 

 मदरसा-तील मुलांनी अतिमनमोहक आवाजात राष्ट्रगीत गायिले आणि देशभक्तीवर आधारित विविध कार्यक्रम सादर केले. त्यावेळी प्रमुख पाहुणे हाजी यासीन मुलांनी पिंपरी,हाजी हशमुद्दिन शेख,हाजी लाल खा अशरफ भाई, यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, तसेच प्रमुख उपस्थिती मोलाना खालीद साब. मोलाना रिजवान ,कारी आलिम, मेहबूब भाई नागोर,मुफ्ती अ. बासित साब., मोलाना एहसान साब. हाफीज मोहसीन साहब , व शहरातील प्रमुख मानवी आणि मुस्लिम जनसमुदाय उपस्थित होते,मदरसा फैजुल उलूम दापोडी चे अध्यक्ष कारी इकबाल उस्मानी यांनी करण्याचे आयोजन केले होते.


Post a Comment

Previous Post Next Post