भोईराज मित्र मंडळ दहिवली कर्जत यांच्या वतीने भोईराज प्रीमियर लींग आयोजित


प्रेस मीडिया लाईव्ह 

विशेष प्रतिनिधी  : सुनील पाटील

कर्जत तालुक्यात दहिवली इंदिरानगर भोईआली ईथे कलावती आई मंदिरा जवळ  क्रिकेट चे सामने खेळविण्यात येणार आहे कर्जत दहिवली इंदिरानगर भोई आळी भोईराज प्रिमियम लिंगचे आयोजन भोईराज मित्र मंडळ दहिवली कर्जत यांच्या वतीने या प्रिमियम लिंगचे सामने जवळपास परिसरातील या सामन्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहेत .  या

 संघासाठी खेळण्यासाठी आमंत्रित केलेले संघ १)  जितेश / शिवाश ११  २) साहिल / सात्विक ११  ३)सैरभ / पुरन्दर Exp  ४) बालाधुले /  मयुरेश ४१    ५) कुणाला / हिन्दवी सही  ६) सचिन / देवांशी ७  ७) शशांक /शाश्वत ८) केतन / विराट ११ या  या सामन्यात सहभाग होणार आहेत या सामन्याचे उद्घाटन दिनांक 2 एप्रिल संध्याकाळी पाच वाजता या उद्घाटन प्रसंगी आडगाव भोई समाजाचे अध्यक्ष हो तसेच आडगाव भोई समाज कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत

भोईराज प्रीमियर लीग या क्रिकेट सामन्यासाठी अहोरात्र मेहनत ने स्पर्धेसाठी विशेष मेहनत श्री अशोक दत्तात्रय महाडिक आणि श्री अतुल पवार यांचं खूप मोठं योगदान आहेत हो तसेच श्री अनिल पवार श्री शरद महाडिक अहोरात्र मेहनत करणारे व ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भोईराज मित्र मंडळ चे सभासद आतिश सपकाळ श्री जितेश पवार श्री कल्पेश पवार श्री सचिन पवार श्री प्रकाश जाधव श्री विजय थोरवे श्री मयूर महाडिक श्री अजय महाडिक श्री यतीन बामणे श्री केतन बामणे श्री सुमित देशमुख श्री साहिल पवार श्री अनंत शेळके श्री किरण पवार श्री सुजित पवार श्री महेंद्र महाडिक श्री कुणाल महाडिक श्री अनिकेत महाडिक श्री भगवान पवार श्री विनायक पवार श्री सुनील पवार श्री रवी पवार श्री संदीप गवंडे श्री शशिक देशमुख श्री प्रसाद सालेकर श्री सागर कनोजे श्री दीपक कनोजे श्री समीर कनोजे श्री दशरथ पवार श्री महेश गाडे वैभव पाटील यांनी या कार्यक्रमाचे उत्तम प्रकारे नियोजन केले आहे

               आरोग्यपूर्ण जीवनसाठी खेळ हे महत्वाचे असून निरोगी शरीरासाठी थोडाफार खेळ खेळणे आवश्यक आहे या उद्देशाने या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केले आहे हे भोईराज मंडळलाचे हे तीसरे वर्ष आहे हे सामने यशस्वी करण्यासाठी आडगाव चे प्रतिष्ठ व्यक्ती श्री हरिश सपकाळ श्री.निलेश खाडे श्री.सुनील थोरवे श्री.अरुण पवार श्री. गणेश पवार श्री.भालचंद्र थोरवे श्री.मनोज ढिले श्री.गणपत जाधव श्री.अशोक पवार श्री.नरेंद्र मुसळे यांच्या उपस्थितीत या सामन्याच्या समारंभ होणार तरी आडगाव भोई समाजातील सर्व मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आव्हान भोईराज मित्र मंडळ दहिवली इंदिरानगर यांनी केले


          

Post a Comment

Previous Post Next Post