क्राईम न्यूज : दहा मोटरसायकली चोरल्याची बंटी बबलीची कबुली

प्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

 टू व्हीलर चोरटे बंटी बबली यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने  समांतर तपासाच्या दरम्यान तीन पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील त्यांच्याकडून दहा मोटरसायकली चोरल्याची बंटी बबली ने कबुली दिले

रसायनी पोलीस ठाणे गु.र.नं.102/2023 भादवि. कलम 379,34 या गुन्ह्याचे समांतर तपासाचे दरम्यान रसायनी पोलीस ठाणे गु. र. नं.102 /2023  भादवि. कलम 379,34 या गुन्ह्याचे समांतर तपासाचे दरम्यान घटनास्थळावरून प्राप्त सीसीटीव्ही. फुटेजच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पो.हवा. 1191 राकेश म्हात्रे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीदार मार्फत माहिती घेतली  सदर फुटेज मधील संशयित आरोपीत हे पुणे येथील राहणारे असून सदर संशयित इसमास ताब्यात घेऊन त्यांच्याकडे दाखल गुन्ह्याचे बाबत विचारपूस केली असता त्याने त्याची महिला साथीदार हीचे मदतीने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली.अधिकच्या चौकशी मध्ये सदर आरोपीने असे 10 मोटर सायकल चोरीचे गुन्हे  केल्याची कबुली दिलेली आहे. 

 आरोपीत नावे ..

1) विक्रम राम कालेकर, वय. 36, रा. यशवंत नगर,खराडी, पुणे मूळ रा.लाडवली,ता.पनवेल, जि. रायगड

2) अनुराधा विवेक दंडवते, वय.31, रा. रा. यशवंतनगर, खराडी, पुणे, मूळ रा.75/4, पर्वती पायथा, स्वारगेट ,पुणे -

 *उघडकीस आलेले गुन्हे*  एकूण 10 गुन्हे

1. पेण पो.स्टे.गु.र.नं. 102/23, भा.द.वि.क. 379.

2. पेण पो.स्टे. गु.र.नं. 76/23, भा.द.वि.क. 379

3. पेण पो.स्टे.गु.र.नं. 06/22, भा.द.वि.क. 379

4. रसायनी पो.स्टे.गुर.नं. 33/23, भा.द.वि.क. 379

5. रसायनी पो.स्टे.गुर.नं. 35/23, भा.द.वि.क. 379

6. रसायनी पो.स्टे.गुर.नं. 85/22, भा.द.वि.क. 379

7. रसायनी पो.स्टे.गुर.नं. 84/23, भा.द.वि.क. 379

8. रसायनी पो.स्टे.गुर.नं. 83/22, भा.द.वि.क. 379.

9.खांदेश्वर पो.स्टे.गुर.नं. 215/22, भा.द.वि.क. 379, (नवी मुंबई)

10.खांदेश्वर पो.स्टे.गु.नं. 216/22 भा.द.वि.क. 379,(नवी मुंबई)

मिळाला माल..

2,13,000/- रु. किच्या वरील गुन्ह्यातील हस्तगत करण्यात आलेल्या 08 मोटरसायकल.

कारवाई अधिकारी

PSI महेश कदम, ASI कोरम, पोह/मोरे, पोहा/झेमसे, पोह/राजा पाटील,पोह/सावंत, पोह/म्हात्रे, मपोशी. चव्हाण तसेच सायबर विभागाचे पोना/तुषार घरात व पोना/अक्षय पाटील यांनी केली आहे

 आरोपीत नावे /-

मिळाला माल/-

2,13,000/- रु. किच्या वरील गुन्ह्यातील हस्तगत करण्यात आलेल्या 08 मोटरसायकल.

कारवाई अधिकारी 

PSI महेश कदम, ASI कोरम, पोह/मोरे, पोहा/झेमसे, पोह/राजा पाटील,पोह/सावंत, पोह/म्हात्रे, मपोशी. चव्हाण तसेच सायबर विभागाचे पोना/तुषार घरात व पोना/अक्षय पाटील यांनी केली आहे

Post a Comment

Previous Post Next Post