दिल्ली विकासाच्या वाटेवर येरवडा आम आदमी पार्टी, पुणे

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे- येरवड्यात रविवार १३/११/२०२२ रोजी आम आदमी पार्टी दिल्ली सरकारच्या विकास मॉडेल ला प्रभावित होऊन ५० पेक्षा अधिक सामान्य नागरिकांचा पक्ष प्रवेश सोहळा..

दिल्ली सरकारने नागरिकांना काय दिलं

१)मोहल्ला क्लिनिक (आजारांवर मोफत उपचार)

२)मोफत आणि दर्जेदार शिक्षण तेही सरकारी शाळेत

३)युवा तरुणांना रोजगार

४)महिलांना मोफत बस प्रवास आणि बरंच काही

अशा अनेक योजनांची अंमलबजावणी करत सामान्य नागरिकांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश आणला. हाच विकासाचा प्रकाश माझ्या माता भगिनींना येरवड्याच्या नागरिकांना मिळावा यासाठी आम आदमी पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. अनेकांनी माझ्या या निर्णयाचा स्वागत केलं असून रविवार १३/११/२०२२ रोजी माझ्या सोबत ५० पेक्षा अधिक व्यवसायिक, सामान्य नागरिकांनी पक्ष प्रवेश करण्याचे ठरविले आहे

पक्ष प्रवेश:-

रविवार १३/११/२०२२ सायंकाळी ५.०० वाजता*

सिद्धलिंग मलाप्पा मठ, आर के चौक, लक्ष्मी नगर, येरवडा, पुणे- ४११००६

8411852210 / 9763298404

पक्ष प्रवेश नाव नोंदणी साठी संपर्क

*मनोज शेट्टी जनसंपर्क कार्यालय

*सर्व्हे नंबर ३, मदर तेरेसा नगर, मच्छी मार्केट येरवडा, पुणे- ४११००६*

1 Comments

  1. बातमी प्रसिद्ध केल्याबद्दल साहेब मनापासून धन्यवाद आभार

    ReplyDelete
Previous Post Next Post