दयावान सरकारचे प्रमुख संदीपभाई निकुंभ समाजभूषण पुरस्काराने सन्मानितप्रेस मीडिया लाईव्ह :

वाशिम : महाराष्ट्रात लोकप्रिय ठरलेले अन्याय अत्याचाराच्या विरोधात एल्गार पुकारणारे दयावान सरकार ग्रुपचे प्रमुख आदरणीय संदीपभाई निकुंभ यांना संघर्षनायक मीडिया . पॅंथर आर्मी . स्वराज संविधान रक्षक सेना यांच्या संयुक्त विद्यमाने वाशिम येथील विठ्ठलवाडी सभागृहात भारतीय  लोकशाहीरा सीमाताई पाटील (मुंबई ) पॅंथर आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष चेतनभाई इंगळे व संघर्षनायक मीडियाचे संपादक संतोष आठवले यांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

यावेळी पॅंथर आर्मीची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतभाई मुळे राष्ट्रीय सरचिटणीस महेश कचरे महाराष्ट्र उपाध्यक्ष मनोज शिंदे महाराष्ट्र मान महासचिव कैलास वानखडे पॅंथर आर्मी महिला आघाडी अध्यक्षा वर्षाताई देशमुख पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चंदाताई पाटील वाशिम जिल्हा अध्यक्ष सीमाताई सुरूषे प्रमुख उपस्थित होते .


दयावान सरकार ग्रुप मुंबई संस्थापक अध्यक्ष संदीपभाई निकुंभ यांच्यासह 70 पॅंथर आर्मी पदाधिकारी यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले   सौ . चंदाताई पाटील (कोल्हापूर )सुधाकर निकाळजे 

बापूसाहेब गजधाने ,जयताई बनसोडे( मुंबई ) अनिता ताई साळवे राजू थिटे ( मुंबई )गुरू कट्टी सर ,मनोज गायकवाड सुंदर (नाना ) मिसळे डॉ . सतीश नगरकर, विकास (आप्पा ) कांबळे, अनुष अबीनेझर, शरनु नाटेकर,

अमित दुर्गई ( ठाणे ),

कैलास वानखडे (धुळे),मनोज शिंदे (उल्हासनगर ), सौ . सिमाताई सुरूषे (वाशीम ), हारुण मुल्ला (कोल्हापूर ) ,शरणू नाटेकर (पिंपरी चिंचवड ) ,महेश कचरे ,पृथ्वीराज नेतकर (रायगड ),शितल गायकवाड (अमरावती ),राणीताई पल्ला (पुणे ), अमोल इंगळे (धूळे ) ,राकेश काळे (चंद्रपूर ) ,राकेश लक्ष्मण मोहिते (मुंबई ) , ' सौ राजश्री जांभुळकर, परशुराम भंडारे (पुणे), गणेश शिंदे (जळगाव ) ,सुभाष मस्के (पिंपरी चिंचवड ), निशा आलम , सौ . मंजुषा कुरसंगे , छाया निमचटकर ,पल्लवी ताई फराकटे (चंद्रपूर ) गौरव बिराडे ,सिद्धार्थ रणदिवे (धुळे ) राहुलदेव रूपटक्के (अहमदनगर ) ,बाबासाहेब भोंडगे (अहमदनगर ) ,उत्तम दाभाडे (नाशिक) ,सौ आशाताई तायडे (वाशिम ) प्रा .बिना भगत (यवतमाळ ) सारिकाताई इंगोले (वर्धा ), ज्योतीताई सुरेश दरेकर (पिंपरी चिंचवड ) ,संजय हनुमंत मंडपे (पुणे ) ,कुमारी माधवी अंभोरे (धुळे) .संदीप सोनवणे (पुणे ) आदींना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक संघर्षनायक मीडियाचे संपादक संतोष आठवले यांनी केले तर आभार महेश कचरे यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post