सारडे विकास मंच च्या संकल्पनेतून तयार झालेला कोमनादेवी ऑक्सिजन पार्क सारडेप्रेस मीडिया लाईव्ह

विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

आणि त्यांला अनेक निसर्ग प्रेमीनी दिलेल्या उदंड प्रतिसादा नंतर ह्या पार्क मधील आज झाड पाहिली तर काही झाड डोक्याच्या वर उचीची झाली आहे. परंतु दिपावली नंतर लागणारा वणवा आणि या वणव्या पासुन ही झाड सुरक्षित रहावी यासाठी नवरात्रीच्या आधीच झाडांच्या बाजूच्या गवताची सफाई च काम ग्रासकटर तसेच ,महिला मजूरा मार्फत चालु आहे. अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी सारडे विकास मंच च्या सामाजिक चळवळीत आपल मोलाचं योगदान दिल आहे. निमित्य काही आसो स्वतःचा वाढदीवस, मुलाचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस,आई वडिलांचं स्मृती दिन, अश्या निमित्याने  सारडे विकास मंच कडे आर्थिक मदत देण्यात आली होती. त्यात *श्री प्रसाद पाटील साहेब माजी सरपंच वशेणी तसेच त्याच्या सौभाग्यवती स्वातीताई प्रसाद पाटील याच्या तर्फे पाच हजार रु, श्री संतोष कृष्णा पाटील साहेब सारडे नेरूळ, याच्या तर्फे दोन हजार रू, श्री देवेंद्र पाटील साहेब कोप्रोली ऑल कार्गो एक्झिक्युटिव्ह दोन हजार रु, कुमार रूद्र गणेश गावंड आवरे दिड हजार रु* आश्या दानशूर व्यक्तींनी काही महिने काही वर्षा आगोदर ही रक्कम आमचा संस्थेला दिली होती 


त्या रकमेचा वापर या निसर्गाच्या सेवे साठी वापरला गेला आहे. या व्यतिरिक्त काही समाजप्रेमीनी आपल सहकार्य दिले आहे पेट्रोल आणून देणं, मजुरांना चाय नास्ता नेऊन देण मशीन चे पार्ट अन्यास मदत करणे, असे *विराट पाटील आवरे, शशिकांत ठाकूर केळवणे,रोहित पाटील, प्रितेश म्हात्रे, हरीश म्हात्रे,त्रिजन पाटील,  संजय मोकळ,प्रेम शेडगे केलवणे,वैभव दादा, राकेश पाटील सर कोप्रोली रामनाथ पाटील, मिलिंद म्हात्रे, निवास गावंड सर* तसेच ह्या ग्रास कटर रोजनदारीवर चालनिण्यासाठी *निशिकांत गावंड दादा* हे आपल्या घरातील काम समजून करत आहेत तसेच *नरेश भोईर दादा, भावज्या ,महिला वर्ग तसेच देखरेख धर्माजी पाटील दादा, रामदास म्हात्रे दादा, श्रीमती कल्पना ताई पाटील, स्नेहा ताई पाटील, मंदा ताई पाटील*  आणि सर्व निसर्गप्रेमी यांनी काम चालू असताना दिलेल्या बोलक्या प्रतिक्रिया यातुन ऊर्जा घेत हे कार्य आज चालू आहे सर्वाचे सारडे विकास मंच आणि कोमणादेवी ऑक्सिजन पार्क सारडे तर्फे मनःपूर्वक आभार

 निसर्ग वाचवा वणवा वाचवा,

Post a Comment

Previous Post Next Post