मुस्लिम को ऑप बँकेचे वरिष्ठ संचालक ॲड अय्युब शेख यांचा वाढदिवस बँकेच्या कॉन्फरन्स हॉल मध्ये संपन्न.


प्रेस मीडिया लाईव्ह :

 पुणे : मुस्लिम को ऑप बँक लिमिटेड  पुणेचे वरिष्ठ संचालक ॲड. अय्युब शेख यांचा वाढदिवस बँकेच्या कॉन्फरन्स हॉल मध्ये संपन्न झाला. 

 या वेळी मुस्लिम बँकेचे व्हॉईस चेअरमन अली रजा इनामदार , संचालक दानिश तडवी , मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद , हाजी सईद सय्यद , इकबाल भाई शेख , सादिक भाई  लूकडे, ॲड. जफर खान, चीफ कोऑर्डिनेटर जनाब वहाब मणियार व युसुफ अनवर शेख उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post