डॉ. संभाजी भोसले यांची प्रभारी प्राचार्यपदी निवड

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी शिक्षणशास्त्र महाविदयालय इचलकरंजी येथे प्रभारी प्राचार्यपदी डॉ. संभाजी मारूती भोसले यांची प्रभारी प्राचार्य नियुक्ती झालेले पत्र प्राचार्य व्ही. जी. परांजपे सरांच्या हस्ते देऊन डाॅ.संभाजी भोसले सरांचे अभिनंदन करून  पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या . 

 संस्थेचे संस्थापक अध्यक्षसो मा. जयवंतराव आवळे साहेब ,संस्थेचे अध्यक्षसो मा. संजय आवळे साहेब, आमदार राजूबाबा आवळे साहेब ,संस्थेचे प्रशासनाधिकारी मा. संजय भोरे साहेब यांनी प्रा. डाॅ.भोसले सरांना प्रभारी प्राचार्य झाल्याबददल अभिनंदन  करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या . महाविदयालयाच्या माझी विदयार्थ्यीनी व शहापूर हायस्कुल  शहापूर च्या सहा. शिक्षिका सौ.सत्वशीला संभाजी भोसले यांची सेवानिवृत्ती झाल्याबद्दल त्यांचा महाविदयालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

 सदर कार्यक्रमासाठी महाविदयालयाचे जेष्ठ प्रा. पुजारी ए. व्ही., प्रा. सोलापुरे जी. ए., डॉ मुजावर आय. एन. ,प्रा. सौ. परांजपे एस व्ही. ,प्रा. सौ.वाडीकर एस. डी.प्रा. माने के. ए., प्रा. कांबळे पी.एम.,मुख्यलिपिक श्री . कदम बी.व्ही. ,कनिष्ठ लिपिक श्री. पारसे एस. एस.सौ. शेलार डी. आर., श्रीमती जाधव व्ही. टी. ,श्री. धरणगुतीकर एस. व्ही., श्री. कांवळे पी. आर., उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. परांजपे सर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. माने सरांनी केले. सुत्रसंचालन विदयार्थी प्रशिक्षणार्थी राहुल गावडे यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post