शमिम बेगम यांना आदर्श शिक्षक रत्न पुरस्कारांने सम्मानितप्रेस मीडिया लाईव्ह :

औरंगाबाद (प्रतिनिधी ) :

 लोकप्रिय हिंदुस्थानात शिक्षण मंडळ यांच्या वतिने महानगरपालिकेच्या शिक्षिका शमीम बेगम शेख चांद यांना 3 अॉक्टोंबर रोजी दुपारी 3 वाजता भारतरत्न मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे निवृत्त शिक्षण अधिकारी आर एस मोगल यांच्या पुरस्कारांने सम्मानित करण्यात आले आहे.

शमीम बेगम शेख हे महानगरपालिका येथे शिक्षिका असून चांगल्या स्वभाव मनमिळावू आणि  समाजसेविका पण किचडी वाटप व गरीब लोकांना आर्थिक मदत तसेच दवाखान्यात साहित्य वाटप केले आहे. शमीम बेगम यांनी कोरोनाकाळात  जनजागरनचे कार्य केले असून तसेच घरोघरी जावून  मुलांना,मुलिंना  शिक्षणा विषयी महत्त्व कळून दिले., अॉनलाईन शिक्षणाचे अभ्यास क्रमण राबविले  आहे.

याची दखल घेऊन अनेक आदर्श शिक्षिका म्हणून  पुरस्कार मिळाले आहे.

शमीम बेगम यांचे सर्वस्तारातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post