शिंदे-फडणवीस सरकारने शाळा बंदचा निर्णय मागे घ्यावा-आप



प्रेस मीडिया लाईव्ह :

औरंगाबाद  (अब्दुल कय्यूम ) :

आम आदमी पार्टी मराठवाड्याच्यावतीने आज विभागीय आयुक्त यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे याना महाराष्ट्रात 0 ते 20 पट संख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या विरोधात आज आम आदमी पार्टीचे मराठवाडा संघटन मंत्री सुग्रीव मुंडे यांच्या नंतृत्वाखाली निदर्शने करणयात आली.यावेळी कार्यकर्त्यानी करीब,कामगार,शेतकर्‍यांच्या पोराकरीता शाळा बंद नका करू...शिक्षण आमच्या हाक्काचे नाही कोणाच्या बापाचे...... करीब,कामगार,शेतकर्‍यांच्या हक्काच्या शाळा नाका करू बंद ..अशा बनेक घोषनानी आयुक्त परीसर दणानन सोडला.यावेळी मराठवाडा संघटन मंत्री म्हणाले की,आप दिल्ली व पंजाब मध्ये एक ही शाळा बंद न करता उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण देत आहे.तर महाराष्ट्र सरकार पटसंख्या का कमी होत आहे.शाचे आत्मपरीक्षणा करण्यापेक्षा शोळा बंद करणयाचा निर्णय म्हणचे  गरीब,कामगार,आदिवासी व शेतकर्‍यांच्या मुलानां शिक्षणापासुन वंचित ठेवणयाचा डाव सरकारचा आहे का?असा सवाल केला आहे.

..ते पुढे म्हणाले की सरकारचा निर्णय आहेकी,1 किमी.वर प्रथमिक तर 3 कि.मी.च्या आत  शाळा असली पाहिजे मग या शाळा अंद केल्या तर या नियमाचे काय....या मुलाना जवळ शाळा मिळाल्याच नाही तर मग याच्या शिक्षणाचा प्रश्न समोर यईल तो न यण्यासाठी आम आदमी पार्टी रस्त्यार उतरेल एक ही शाळा बंद न करता त्याना मुबलक कर्मचारी वर्ग,वर्ग खोल्या चांगल्या ,उत्कृष्ट शिक्षण दयावे.नसता आप कोणत्याही परीस्थीतीत अदोंलन करेल यावेळी मराठवाडा संघटन मंत्री सुग्र्रीव मुंडे,दत्तु पावार,वैजनाथ राठोड,बशीर जयहींद ,ज्ञानेश्वर बोरसे ,रूपालीताई धनेधर ,मेघाताई राईकवार ,शंकर गावडे ,सतिश दुनघव ,मजाज खान ,महेश बनकर,दिपक ढगे ,आतुल निकम,अमोल पाटणी ,नदीम माईन ,कैलास बनसोडे ,सात्राळकर ,सुलमान चाउस ,प्रशांत निकमर व राजु ब्रम्हकर सह अदि कार्यकेर्त उपस्थीत होते.

Post a Comment

Previous Post Next Post