अवामी महाज, महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी, दि मुस्लिम कॉ. ऑपरेटीव्ह बँक लि. पुणे तर्फे पाणी बॉटल वाटप करण्यात आले.

 अध्यक्ष डॉ. पी ए इनामदार यांचे शुभ हस्ते दहा हजार पाणी बॉटल वाटप करून  मंडळाचा सत्कार  करण्यात आला


प्रेस मीडिया लाईव्ह :

अवामी महाज,  महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी, दि मुस्लिम कॉ. ऑपरेटीव्ह बँक लि. पुणे तर्फे पाणी बॉटल वाटप करण्यात आले. 

या कार्यक्रमाचे संयोजक मुशकुर अहमद शेख , फिरोज चांद खान , मोहम्मद गौस ( बबलू सय्यद )  रऊफ कुरेशी ,  उमर शरीफ मोहम्मद शेख ( बबलू )  होते.

या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती  इकबाल अन्सारी , इसाकभाई चावीवाले , वहाब मणियार ,वाहीद बियाबानी,  इकबाल शेख , यासीन शेख ,  इकबाल तांबोळी , खलील  खान , युसुफ शेख,  आरिफ सय्यद , हाजी इम्तियाज शाबिर शेख  होते , जमीर सय्यद ,  हारून सय्यद , साजिद बेग , इलियास खान पठाण. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. पी ए इनामदार यांचे शुभ हस्ते दहा हजार पाणी बॉटल वाटप करून  मंडळाचा सत्कार  करण्यात आला

Post a Comment

Previous Post Next Post