इचलकरंजी बंधारा पाण्याखाली


प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर, दि. 6 (जिमाका) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 228.76 दलघमी पाणीसाठा असून पंचगंगा नदीवरील इचलकरंजी बंधारा पाण्याखाली आहे.

आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 228.76 दलघमी, तुळशी 97.96 दलघमी, वारणा 936.37 दलघमी, दूधगंगा 613.84 दलघमी, कासारी 75.43 दलघमी, कडवी 69.55 दलघमी, कुंभी 75.98 दलघमी, पाटगाव 104.01 दलघमी, चिकोत्रा 43.12 दलघमी, चित्री 53.27 दलघमी, घटप्रभा 38.99 दलघमी, आंबेआहोळ 30.98, जंगमहट्टी, जांबरे, कोदे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे.
            तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 10.4 फूट, सुर्वे 12.2 फूट, रुई 39.9 फूट, इचलकरंजी 35 फूट, तेरवाड 35.7 फूट, शिरोळ 25.9 फूट, नृसिंहवाडी 27.8 फूट, राजापूर 11.6 फूट तर नजिकच्या सांगली 6.9 फूट व अंकली 7.3 फूट अशी आहे.

Post a Comment

Previous Post Next Post