कोडोली येथे नागपंचमी सण पारंपारीक रितीने मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.


प्रेस मीडिया लाईव्ह : 

सौ. प्रमोदिनी माने :

कोडोली येथे नागोबा मठात नागपंचमी सण पारंपारीक रितीने मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.  याप्रसंगी गावातील सर्व महिला नी पारंपारीक गिते , फुगडी या सारखे खेळ उत्साहात खेळण्यात आले . भारतीय संस्कृतीचा हेवा वाटावा असे आज चित्र पाहायला मिळाले

Post a Comment

Previous Post Next Post