पोलिस मित्र समन्वय समितीची कोल्हापूर नूतन पदाधिकाऱ्यांची आज निवड करण्यात आली

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर : पोलिस मित्र समन्वय समितीची कोल्हापूर नूतन पदाधिकाऱ्यांची आज सर्किट हाऊस येथे पोलिस मित्र समन्वय समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संघपाल उमरे सर , सचिव विनोद पात्रे सर संस्थेचे मुख्य सल्लागार सुभाष दादा सोळंकी सर , महाराष्ट्र अध्यक्षा माधुरी गुजराथी मॅडम, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजुम देसाई सर , पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा प्रा. प्रमोदिनी माने मॅडम या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली. 

 नूतन पदाधिकाऱ्यांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात आली. पदाधिकाऱ्यांची मुलाखत पोलिस मित्र समन्वय समितीचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्षा प्राचार्य सौ.श्वेता चौगले व खूपच महाराष्ट्र अध्यक्षा प्रा. माने मॅडम यांनी घेतली. या वेळी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष शेखर धोंगडे सर उपस्थित होते. नूतन पदाधिकारी अशा प्रकारे... इचलकरंजी शहराध्यक्ष वैशाली भोसले , इचलकरंजी ग्रामीण अध्यक्ष प्रतिभा पाटील , इचलकरंजी शहर उपाध्यक्ष मनीषा साने , इचलकरंजी ग्रामीण उपाध्यक्ष शुभांगी पाटील, हातकणंगले तालुका ग्रामीण अध्यक्ष निगार मुजावर , हातकलंगडे तालुका उपाध्यक्ष छाया साखरेकर, गगनबावडा तालुका अध्यक्षासह निवड करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post