अपंगांचा विवाह संपन्न

अपंग नवदाम्पत्याला गावकऱ्यांनी आशीर्वाद दिले.

 प्रेस मीडिया लाईव्ह :

राजापूर तालुक्यातील अंजार्ले, चिकलथळे येथील अपंग संजय शंकर मिसाळ यांना वडील नसून आई ती ही  वयस्क असुन भाजी पिकवते, आणि मुलगा संजय बांबूच्या साह्याने लाखडाचे खेळणी बनवण्याचा व्यवसाय करतो. तो अपंग असल्यामुळे त्याचे लग्न होत नव्हते. या  गावचे पोलिस पाटील जगदीश कलंमकर, मंगेश महाडिक, संदीप राहतवळ या गावकऱ्यांच्या प्रयत्नामुळे कु पुष्पा पांडुरंग पाडावे या अपंग मुलीशी नुकताच शिवमंदिर, नालासोपारा पूर्व येथे वैदिक पद्धतीने त्यांच्या लग्न संपन्न झाले. अपंग नवदाम्पत्याला गावकऱ्यांनी आशीर्वाद दिले.

Post a Comment

Previous Post Next Post