द इकॉनॉमिक टाइम्स द्वारा डाटा कॉन इंडिया परिषद संपन्न


प्रेस मीडिया लाईव्ह :

 मुंबई येथील वेस्टीन या पंचतारांकित हॉटेलमध्ये द इकॉनॉमिक टाइम्स द्वारा डाटा कॉन इंडिया या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. 

भारतातील तथा भारताबाहेरील अन्य देशातील अनेक मान्यवर संस्थांनी या परिषदेमध्ये सहभाग नोंदविला. आधुनिक तंत्रज्ञान तथा माहिती याबाबत या परिसंवादात सखोल चर्चा झाली. अदानी रियालिटी, हेड ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी श्रीमती देवेश्री पटेल तथा व्हिजन इज्युकेशन डेडीकेशन फाऊंडेशन प्रमुख श्री स्वप्निल राणी नंदकुमार या परिषदेचेच्या प्रथम सत्रात उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post