गणेश पाखरे यांच्या उपोषणास माणुसकी फौडेशनचा जाहीर पाठिबा.प्रेस मीडिया लाईव्ह :

खिद्रापूर : गेली चार दिवस झाले शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर हा ऐतिहासिकगावांमध्ये अभिनेता सलमान खान यांनी दत्तक घेतलेले महापूर ग्रस्त लोकांची घरे बांधून देण्यासाठी कोल्हापूर यांच्या करारानुसार कामकाजअपुरे झाले आहे म्हणून खिद्रापूर गावचे सुपुत्र श्री गणेश पाखरे यांनी या भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवून अपुरे काम पूर्ण करण्यासाठी 16/06/2022 पासून खिद्रापूर येथील ग्रामपंचायती समोर आमरण उपोषण छेडले आहे. तरी या आंदोलनात माणुसकी फाउंडेशन महाराष्ट राज्य शाखा अकिवाट तालुका शिरोळ यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.


यावेळी माणुसकी फौडेशन चे अध्यक्ष रमेश कांबळे, हेमंत कांबळे, श्रीरामहुजरे, महेश कांबळे, योगेश कांबळे, आमित शिंगे, सोमनाथ कांबळे, विजयमाने रोमित कांतकेत सर्व सदस्य  यांनी पत्र देऊन पाठिंबा दिला आहे

Post a Comment

Previous Post Next Post