क्राईम न्यूज : कोंढवा परिसरातील मध्यरात्री दुकानांचे शटर उचकटून चोरी करण्याचा प्रकार उघङकीस आला.  प्रेस मीङिय लाईव्ह : 

 हवेली तालुका प्रतिनिधी :  जब्बार मुलाणी : 

कोंढवा :  परिसरातील मध्यरात्री दुकानांचे शटर उचकटून चोरी करण्यात अल्याचा प्रकार घङला होता. या गुन्हाचा तपास करण्यात येत होता,पिसोळी भागातील एका इलेक्ट्रॉनिक साहित्य विक्री करणारे दुकानांचे शटर उचकटून आरोपी गांगुङेॅ ने केल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर आरोपी गांगुङेॅला अटक करण्यात आली  या बाबत चौकशी करण्यात आले असता , कोंढव्यासह हङपसर भागात देखील  गुन्हे केल्याचे समोर आले असून त्यांच्याकङून घरफोङीचे ४,जबरी चोरीचे आणि वाहन चोरीचे २,असे दरम्यान ८ गुन्हे उघङकीस आले आसून त्यांच्याकङून रोकङ २० हजार २० किलो तांब्याची तार दुचाकी असा मुद्दे माल जप्त करण्यात आला. 

या प्रकरणी आरोपी अभिजीत विष्णू गांगुङेॅ ( वय, २४,रा,रामटेकङी, हङपसर, ) शाहिद मोहम्मद उमर शेख, (वय १८,रा आल्हाठ वस्ती, हङपसर, ) रोहन रवी पंडित, ( वय, २३,रा, शांतीनगर वानवङी, ) असिम मुस्ताक तांबोळी, ( वय, २४,रा, कोंढवा खुर्द,) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत .

वरिष्ठ पोलिस निरीक्षक सरदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अनिल सुरवसे असगर अली सैय्यद आणि पोलिस अंमलदार गणेश चिंचकर , अमोल हिरवे दीपक जङे अभिजित रत्नपारखी आदींनी ही कारवाई केली.

Post a Comment

Previous Post Next Post