रास्ता पेठ ताराचंद हॉस्पिटल पुणे या ठिकाणी भारत देशात शांती एवम सद्भावना राहावी या साठी सर्वधर्मीय नागरिकांनी प्राथना केली,



प्रेस मीडिया लाईव्ह :

जिलानी उर्फ मुन्ना शेख :

पुणे : रास्ता पेठ ताराचंद हॉस्पिटल पुणे या ठिकाणी भारत देशात शांती एवम सद्भावना राहावी या साठी सर्वधर्मीय नागरिकांनी प्राथनाकरण्यात आली. 



 सकाळी साडे दहाच्या सुमारास सर्व धर्मीय नागरिक यांनी या कार्यक्रमा साठी एक साथ हजेरी लावली होती, सिख धर्म गुरू,ज्ञानी चंद्र पालसिंग यांनी प्रथना केली तर मुस्लिम धर्म गुरू मफती रफिक मंसुरी यांनी दुआ केली, तसेच ख्रिश्चन धर्म गुरु विजय सेमुआल हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते.          . 

 सकाळी साडे दहाच्या सुमारास सर्व धर्मीय नागरिक यांनी या कार्यक्रमा साठी एक साथ हजेरी लावली होती, सिख धर्म गुरू,ज्ञानी चंद्र पालसिंग यांनी प्रथना केली तर मुस्लिम धर्म गुरू मुफ्ती रफिक मंसुरी यांनी दुआ केली,रवींद्र माळवदे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की मी हिंदूंच्या कडून मुस्लिमांचा रोजा इफ्तारीचा  कार्येक्रम घेत असतो . तसेच ख्रिश्चन धर्म गुरु विजय सेमुआल , डॉ. मिलिंद भाई (विश्वस्त विघ्नहर्ता ) , मोहम्मद इकबाल , इकबाल तांबोळी ,  सलीम खान , रमिंदर सिंग राजपाल , प्रविना जोशी , भाई ताम्हाणे , (ओंकार सोशल फाउंडेशन अध्यक्ष ) , किरण केंद्रे (आप ) , उमेश बागडे (आप )  नरेंद्र देसाई (आप ) अनिल कोंधाळकर (आप ) , पोलीस हवालदार जितेंद्र पवार  या सर्वांची या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थितीती होती , या कार्यक्रमाचे सांगता  सामुदायिक  राष्ट्रगीतने सर्व पाहुण्यांनी केली .  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुस्ताक पटेल (अवकाफ वेल्फेअर ट्रस्ट )  यांनी करून सर्वांचे आभार मानले. पेढे वाटप करण्यात आले. तर शिंद्र पालसिंग यांनी पण शांतत सलोख्यासाठी प्रार्थना केली. 

Post a Comment

Previous Post Next Post