इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने महाराणा प्रतापसिंह यांना विनम्र अभिवादन



प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने आज बुधवार  दिनांक २५ मे २०२२ रोजी महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त ( तिथीनुसार ) नगर परिषद सभागृहा मध्ये त्यांच्या प्रतिमेस प्रशासक तथा मुख्य अधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

 

  याप्रसंगी उपमुख्याधिकारी केतन गुजर, कामगार अधिकारी विजय राजापुरे, जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे  संजय शेटे, योगेश कोंडेकर, रोहन कुरणे,स्वागत गजरे, सुरज पांगरे, सचिन शेडबाळे आदी उपस्थित होते.


        

  

Post a Comment

Previous Post Next Post