१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त इचलकरंजी नगर परिषदेच्या वतीने ध्वजारोहण समारंभ उत्साहात संपन्नप्रेस मीडिया लाईव्ह :

हातकणंगले तालुका प्रतिनिधी :  श्रीकांत कांबळे.

    इचलकरंजी ता.हातकणंगले येथे इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने आज रविवार दि.१ मे २०२२ रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त नगरपरिषद प्रशासक तथा मुख्य अधिकारी *डॉ. प्रदीप ठेंगल* यांच्या हस्ते  इचलकरंजी नगरपरिषद नवीन इमारतीच्या प्रांगणात  ध्वजारोहण समारंभ उत्साहात साजरा करणेत आला .

याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे,रवी रजपुते, उपमुख्याधिकारी केतन गुजर,लेखापरीक्षक प्रमोद पेटकर, लेखापाल कलावती मिसाळ, कामगार अधिकारी विजय राजापुरे, नगरअभियंता संजय बागडे,भागवत सांगोलकर, नगररचनाकार रणजित कोरे, विद्युत अभियंता संदिप जाधव,जल अभियंता सुभाष देशपांडे, कार्यालय अधिक्षक प्रियंका बनसोडे, कर अधिकारीअरिफा नुलकर,खरेदी पर्यवेक्षक प्रताप पवार,मुख्याध्यापक शंकर पोवार, मिळकत पर्यवेक्षक सचिन पाटील यांचेसहनगरपरिषद विभाग प्रमुख आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post