मलाबिस स्टुडिओ या कापड दुकानाच्या भव्य शोरूमचे उद्घाटन मुस्लिम कॉ. बँकेचे चेअरमन डॉ. पी ए इनामदार यांचे हस्ते संपन्न झाले
प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे : जिलानी उर्फ मुन्ना शेख (उप संपादक ) 

 पुणे : येथे स्टार लिंक सेंटर ,अरोरा टॉवरच्या समोर  एमजी रोड कॅम्प येथे  मलाबिस स्टुडिओ या  कापड दुकानाच्या भव्य शोरूमचे उद्घाटन मुस्लिम कॉ. बँकेचे चेअरमन डॉ.पी ए इनामदार यांचे हस्ते संपन्न झाले..  या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुस्लिम कॉ. बँकेचे चेअरमन डॉ.पी ए इनामदार होते. 

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत म्हणून मोहसिन हसनभाई शेख , अल्ताफभाई सय्यद (संचालक मुस्लीम बँक ) ,परवेझभाई सय्यद (बारामती ) अजीमभाई शेख ( अल अजीम परफ्यूम चे मालक ) , इम्रान भाई शेख , बबलू भाई सय्यद (संचालक मुस्लीम बँक ), इकबाल भाई (संचालक मुस्लीम बँक) , सादिक भाई लुकडे(संचालक मुस्लीम बँक ) ,मौलाना मन्सूर मणियार (कोंढवा) , मौलाना अबु बकर (दौंड) , खलील सर ( चेअरमन लिट्ल डव स्कूल) , दिलीप भाऊ गिरीमेकर (नगरसेवक ) , मुफती अब्दुल्ला खान , सोहेल शेख , शैर अली शेख , नौशाद अली शेख , हे सर्व हजर होते.

Post a Comment

Previous Post Next Post