कै. डॉ. प्रभावती शंकर तोडकर मीनी मार्केटचा लोकार्पण सोहळा मा.महापौ. उल्हासराव ढोले पाटील यांच्या हस्ते करण्यात आले

 


प्रेस मीडिया लाईव्ह

  जिलानी उर्फ मुन्ना शेख :(उप संपादक)

पुणे दि.१४ पुणे महानगरपालिका प्रभाग क्र.१७  कै. डॉ. प्रभावती शंकर तोडकर मीनी मार्केटचा लोकार्पण सोहळा मा.  महापौर उल्हासराव ढोले पाटील यांच्या हस्ते आज सकाळी अकराच्या सुमारास करण्यात .

लोकार्पण सोहळा सोमवारी दि. १४ मार्च २०२२ रोजी एस. एम जोशी हॉल दारूवाला पूल पुणे या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत अतिउत्साही वातावरणात पार पडले.

त्या वेळी प्रमुख उपस्थिती माजी मंत्री शशिकांत भाऊ सुतार,  सदानंद शेट्टी माजी अध्यक्ष .(स्थायी समिती पुणे म.न.पा)  .उपाध्यक्ष राष्ट्रवादी पार्टी पुणे शहर,  सौ  सुजाता सदानंद शेट्टी. (  नगरसेविका ,  शहर सुधरणा समिती )पुणे म न पा,  उल्हासदादाजी पवार ( माजी आमदार ),  डॉ. जयश्री तोडकर,  सौ. नानी  उल्हास ढोले पाटील  (माजी आमदार) , डॉ.शंकर मामा तोडकर  ( माजी नगरसेवक ) ,.मुस्ताक पटेल (अध्यक्ष मिनी मार्केट) , अमीर शेख ,  गफ्फार शेख ,दीपक जी उनवणे,  विशाल धनकवडे नगरसेवक, रवींद्र धंगेकर नगरसेवक, आदि मान्यवर  लोकार्पण सोहळ्याला उपस्थित होते.प्रेस मीडिया लाईव्ह

Post a Comment

Previous Post Next Post