खालापूर तालुक्यातील विनेगाव येथील शिवसैनिक काळाच्या पडद्याआडप्रेस मीडिया लाईव्ह

खालापूर प्रतिनिधी : दिनेश महाडिक

खालापूर तालुक्यातील विनेगाव येथील  शिवसैनिक काळाच्या पडद्याआड झाला.कैलास परशुराम बेलोसे रा.विनेगाव वय वर्ष 65 त्यांच्या मागे 2 मुले 1 मुलगी बायको आई सुना नातवंडे असा बराच मोठा परिवार आहे.गेली दहा वर्षे पासून त्यांना मधुमेहचा आजार होता

खोपोली खालापूर परिसरात त्यांचे सामाजिक कार्य उत्तम होते  त्यानी बऱ्याच मुलांना कंपनी मध्ये कामाला लावली आहेत. शिवसेना स्थापन झाले पासून ते शेवट पर्यंत सेने तच राहिले , त्यांना बाळासाहेबांचे अत्यंत जवळ मानल होते .  त्यांच्या अचानक जाण्याने  पोकळी निर्माण झाली आहे . खोपोली खालापूर परिसरात दुःखाचे सावट पसरले आहे . अनवरअली शेख : सह संपादक 

प्रेस मीडिया लाईव्ह : 

Post a Comment

Previous Post Next Post