प्रेस मीडिया ऑनलाईन
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
पळस्पे येथील भारतीय सैन्य दलात सेवा देणारे जवान माननीय श्री सुजित किसन हातमोडे यांची वीस वर्षे देश सेवेनंतर आज सेवानिवृत्ती झाली यानिमित्त पळस्पे येथे आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहून शूर जवान माननीय श्री सुजित किसन हातमोडे आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या
Tags
रायगड जिल्हा