कोल्हापूर जिल्हा संपर्क अध्यक्ष जयराज लांडगे.....
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी : महाराष्ट्र नवनिर्माण सेना इचलकरंजी शहराच्या वतीने पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकचा मेळावा शहर कार्यालय येथे आयोजित केला होता या मेळाव्यास मनसे कोल्हापूर जिल्हा संपर्क अध्यक्ष श्री जयराज लांडगे दादा प्रमुख मार्गदर्शक म्हणून हे होते त्यांनी मार्गदर्शना मध्ये असे सांगितले येणारे नगरपालिका आम्ही स्थानिक प्रश्नावर पाणी घरफाळा याच्यासह विविध प्रश्नावर मनसे येणारे इचलकरंजी नगरपालिका लढवणार लढणार असून सांगितले ज्याप्रमाणे पुण्यामध्ये ज्याप्रमाणे राजसाहेब ठाकरे मुलाखती घेऊन उमेदवारी दिली होती त्याच प्रमाणे इचलकरंजीत ही मुलाखत घेऊन उमेदवारी दिली जाईल असेही त्यानी सांगितले.
मनसे सरकार सेनेचे राज्य उपाध्यक्ष पुंडलिकराव जाधव या प्रसंगी म्हणाले की यंत्रमाग व्यवसाय इचलकरंजी तील मोडकळीस निघाला आहे त्याला ऊर्जा अवस्थेमध्ये आणलं पाहिजे येथील लोकप्रतिनिधींचे यंत्रमाग व्यवसायाकडे लक्ष नाही त्या मुळे येणाऱ्या काळा मध्ये आम्ही लक्ष घालणार आहोत असे सांगितले .
या प्रसंगी मनसेचे हातकलंगडे तालुका अध्यक्ष नगरसेवक दौलतराव पाटील इचलकरंजी शहराध्यक्ष प्रतापराव पाटील उपजिल्हाध्यक्ष रवी गोंदकर उपतालुका अध्यक्ष शहाजी भोसले सहकार सेना जिल्हा अध्यक्ष मनोहर जोशी कामगार सेना जिल्हा अध्यक्ष मोहन मालवणकर रोजगार सेना जिल्हा संघटक राजेंद्र निकम जिल्हा सचिव यतीन हुरणे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष विनायक मुसळे उपा तालुका अध्यक्ष दिपक पोवार कामगार सेना राज्य कार्यकारणी सदस्य राहुल हजारे रोजगार स्वयंरोजगार इचलकरंजी शहराध्यक्ष जेम्स तडाके महिला जिल्हाध्यक्ष सौ सिंधूताई शिंदे तालुकाध्यक्षा सुलोचना घाडगे इचलकरंजी शहराध्यक्ष सौ स्मिता पवार शिरोळ तालुका तालुकाध्यक्ष शकुंतला कांबळे वाहतूक सेना उपजिल्हाध्यक्ष विश्वास बचुटे तालुका अध्यक्ष अनिल झाडबुके शहराध्यक्ष योगेश शिंदे सहकार सेना शहराध्यक्ष योगेश तिवारी रोजगार प्रसिद्धी प्रमुख अनिरुद्ध पाटील शहर सचिव महेश शेंडे व नितीन कटके शहर उपाध्यक्ष रामचंद्र बागल कोठे शहर उपाध्यक्ष योगेश दाभोळकर शहर उपाध्यक्ष सौरभ संकपाळ शहर उपाध्यक्ष अरुण घोलपे शहर उपाध्यक्ष कृष्णा खोपडे उपाध्यक्ष संग्राम पोरे शहर उपाध्यक्ष दिनेश केरवी शहर उपाध्यक्ष नागेश मोठे उत्तम पाटील विद्यार्थ्यांना शहर उपाध्यक्ष रोहित कोटकर शहर उपाध्यक्ष शहाजी घाडगे चंदुर शहराध्यक्ष मनोज पाटील तारदाळ खोतवाडी अध्यक्ष बाळासाहेब राजमाने तालुका पंचायत चंदूर विभाग अध्यक्ष नरेंद्र गोंदकर इचलकरंजी विभागाध्यक्ष विशाल पाचापुरे अतुल मोहिते रवी पाटील प्रमोद भाटले आधी बावणे अमोल ढोणे राकेश कमलाकर भारत माने प्रवीण पाटील श्रीधर पवार साहिल कुकुटनुर यांच्यासह पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते....*