इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघ व रोटरी क्लबच्या वतीने मराठी पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला.



प्रेस मीडिया ऑनलाइन :

 इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघ व रोटरी क्लबच्या वतीने आज ६ जानेवारी रोजी मराठी पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. आद्य पत्रकार, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन केल्यानंतर ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक सौ. सुजाता पेंडसे, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी नगराध्यक्षा सौ. अलका अशोक स्वामी यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले. यावेळी सर्व पत्रकारांचाही सन्मान करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post