पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा उपक्रम गरजू मुले,मुलींना मोफत मिळणार सायकल

 महापालिका नादरुस्त सायकली रिपेअर करुन , गरजु मुले, मुलींना मोफत भेट देणार आहे. 

 नागरिकांना जुन्या सायकली भेट देऊन सहकार्य करावे.



प्रेस मीडिया ऑनलाईन 

पुणे जिल्हा प्रतिनिधी : अन्वरअली शेख :

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेने सायकल बँक उपक्रम हाती घेतला आहे. नागरिकांनी गृहनिर्माण सोसायटी, घरामध्ये बेवारस पडलेल्या, जुनी, विनावापर पडून असलेली सायकल आपल्या जवळच्या क्षेत्रीय कार्यालया मध्ये देण्याचे आवाहन महापालिकेने नागरिकांना केले. महापालिका जुन्या, नादुरुस्त सायकल रिपअर करुन आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरजु मुले, मुलींना मोफत भेट देणार आहे. महापालिका सायकली जमा करणा-या गृहनिर्माण सोसायट्या, नागरिकांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करणार आहे

महापालिका नादरुस्त सायकली रिपेअर करुन , गरजु मुले, मुलींना मोफत भेट देणार आहे. त्यामुळे नागरिकांना जुन्या सायकली भेट देऊन सहकार्य करावे. सायकली जमा करणा-या गृहनिर्माण सोसायट्या, नागरिकांचा महापालिकेकडून प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे”, असे महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी सांगितले.

महापालिकेने सायकल बँक उपक्रम हाती घेतला आहे. जुन्या, वापराविना पडून असलेल्या सायकली भेट देण्याचे आवाहन महापालिकेने नागरिकांना केले आहे. 


जाहिरातीसाठी संपर्क :

 पुणे जिल्हा प्रतिनिधी : 9975071717*

Post a Comment

Previous Post Next Post