माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त

तीन दिवसीय कोरोना लसीकरण कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.


प्रेस मीडिया ऑनलाइन :

कोंढवा :  माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेना शाखा कोंढवा खुर्द तसेच आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद दादा महादेव बाबर यांच्या माध्यमातून  तीन दिवसीय कोरोना लसीकरण कॅम्प आयोजित करण्यात आले आहे .  

 या  उद्घाटन प्रसंगी मा. आमदार महादेव आण्णा बाबर , मा.नगरसेवक तानाजी लोणकर, मा.नगरसेवक भरत आप्पा चौधरी, हडपसर विधानसभा प्रमुख राजेंद्र बाबर, सुनील महाराज कामठे, अमर पवळे, भरत सेंडकर, राजेंद्र लोणकर, लक्ष्मण लोणकर, सचिन कापरे, सतीश गोते, संतोष दिवेकर, मंगेश लोणकर, शंकर लोणकर   तसेच इतर शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post