प्रा.डाॕ.मच्छिंद्र सकटे सर यांना आम्ही कोल्हापुरी फाउंडेशन व आम्ही कोल्हापुरी साप्ताहिक परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

कोल्हापूर : दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शोषित,वंचित,दलित व कष्टकर्यांच्या हितासाठी अविरत संघर्ष करणारे लढाऊ सेनानी,प्रसिद्ध विचारवंत, साहित्यिक, समाजशास्रज्ञ,फुले,शाहू,आंबेडकरी व  अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे पाईक प्रा.डाॕ.मच्छिंद्र सकटे सर यांना आम्ही कोल्हापुरी फाउंडेशन व आम्ही कोल्हापुरी साप्ताहिक परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या अनंत हार्दिक शुभेच्छा.... देण्यात आल्या. 



Post a Comment

Previous Post Next Post