ग्रामस्थ लाडीवली उद्यापासून रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करणार

या उपोषणात सर्वांचा सहभाग अपेक्षित संतोष ठाकूर..


प्रेस मीडिया वृत्तपत्र :

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील

लाडीवली आणि परिसरातील आदिवासी वाड्याच्या पाणी प्रश्नी रायगड जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभाग आणि ग्रामपंचायत गुळसुंदे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत ठरल्यानुसार कोणतीही ठोस कारवाई केलेली नसल्याने ग्रामस्थ लाडीवली उद्यापासून रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करणार आहेत या उपोषणात आपला सहभाग अपेक्षित आहे असे संतोष ठाकूर यांनी म्हंटले आहे.

 


PRESS MEDIA

Chief Editor: Mehabub Sarjekhan

Post a Comment

Previous Post Next Post