मा .सरपंच पाडुरंग मारूती मुकादम यांची आद्य क्रातिवीर वासुदेव बळवंत फडके माध्यमिक शिरढोण शाळेच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा :  राजेंद्र टकले :

पनवेल : शिरढोण.ग्रामपंचायतचे मा .सरपंच पाडुरंग मारूती मुकादम यांची आद्य क्रातिवीर वासुदेव बळवंत फडके माध्यमिक शिरढोण शाळेच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली. 

या वेळी समस्त ग्रामस्थांकडून व माजी उपसरपंच राजू टकले  यांचे कडून सत्कार करण्यात आला.



Post a Comment

Previous Post Next Post