काँग्रेस पक्षाच्या वतीने इंधन दरवाढीविरोधात सायकल रॅली








मिरज : धनंजय हलकर (शिंदे)

महागाईच्या आगडोंबात जनतेला होरपळवणार्या मोदी सरकारच्या इंधन दरवाढ आणि जीवनावश्यक वस्तूच्या महागाई विरोधात *नामदार डाॅ.विश्वजीत कदम(साहेब)* यांच्या मार्गदर्शनाखाली आज मिरजेत सायकल रॅली काढण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील,शहर कांग्रेस अध्यक्ष संजय बापु मेंढे,जिल्हयाचे युवा नेते विशाल दादा पाटील,नगरसेवक करण किशोर जामदार,धनराज सातपुते,आबा जाधव,नरेंद्र मोहिते(महाराज),प्रशांत चव्हाण,इजाज शेख,अनिकेत गायकवाड, अजिंक्य चिंचने, विशाल झाडगे,विनायक मेंढे,बबलु मेंढे,अनिकेत भोसले,आकाश अटक,किरण गौंड,अनिल भोई,वसिम पटेल,अतुल गौंड,आशुतोष पवार,स्वप्निल तळेकर,रोहन चोरगे,बबलु हंडीफोड,वल्लभ चव्हाण,अनिकेत पवार,निखील गायकवाड यावेळी उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post